Now Reading
तहान संस्थेची दृष्टी

तहान संस्थेची दृष्टी

Marathi blog picture

तहान 

नाम ही काफी है ! होय नावच सांगतेय आम्ही तहानबे ाबत काही सांगू इच्छि तो,फक्त सांगू पाहत नाही काही करू पहातोय अन् तुम्हीही काही करावंही इच्छा म्हणून हा पत्र प्रपचं !!!!!! 

जग बदलतयं वेगाने .तत्रं ज्ञान शोध यामुळे आयुष्याला गती आली आहे ,तशा गरजही वाढल्या त्या मि ळवण्यासाठी माणूस धावतोय अन् या धावण्यात स्वतः सुख मि ळवतो, पण बरेच काही गमावतोय .त्याबरोबरच पाणी, पर्या वरण ,नि सर्ग याची अगणि त हानी करतोय जी पुढच्या पि ढीसाठी अत्यतं हानि कारक आहे याचे भान आम्ही आपणास देऊ इच्छि तो .नावाप्रमाणेच आम्हाला अनके गोष्टींची तहान आहे.समाजातील सामान्य माणसापासून ते वि द्यार्थी ,तत्रं ज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार यांना आम्ही एकत्र आणून त्यांच्या मदतीने पाणी वापर, संवर्धन, पर्या वरण क्षेत्रात भरीव कामगि री करण्याचा मानस आहे .त्यामुळे आम्ही ” तहान ” हे व्यासपीठ आपल्यासाठी नि र्मा ण के ले आहे. आमच्या या प्रयत्नाला तुमची मदत अपेक्षि त आहे 

हो अगदी बरोबर कारण वारसा हक्काने आपल्याला सकारात्मकता, उत्पादकता, नवनि र्मा ण हे गुण प्राप्त आहे .फक्त गरज आहे त्याचा उपयोग करून घेण्याची ,शि कताना अनुभव घेण्याची अन् इतरांच्या अनुभवाचा उपयोग करून घेनीची !! तहान मधे आपले ध्येय हेच असेल की प्रत्येक प्रश्नाचा मुळापासून वि चार करणे उपाय शोधणे अन् ती अमलात आणणे अन् तो अमलात आणताना येणाऱ्या अडचणीवर उपाय शोधणे आजवरचे शोध, नवीन तत्रं ज्ञान यांचा उपयोग आपण करू शकतो,गरज आहे ती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जमेल तसे या क्षेत्रात योगदान देण्याची अन् आपला परि सर ,प्रांत ,देश अन् जग संपन्न करण्याची अन् आपल्या पुढच्या पि ढीसाठी संपन्न 

See Also

नि सर्गा चा वारसा ठेवण्याची !!!! 

या कामात आपले सर्वां चंमनापासून स्वागत आहे मग ? देणार ना आम्हाला साथ !!!!!!! कायम आपलीच अन् आपल्यासाठीच असणारी तहान टीम .

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll To Top